Latest

Actress Gudhi Padwa : नाकात नथ, केसात गजरा; नटल्या मराठमोळ्या अभिनेत्री

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाकात नथ, केसात गजरा, सौंदर्याचं लेणं घेत मराठमोळ्या अभिनेत्री नटल्या. (Actress Gudhi Padwa) चैत्र गुढीपाडव्याला मराठमोळ्या कलाकारांनी सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये गुढी पूजन करताना त्या दिसत आहेत. मधुराणी प्रभूलकर, अपूर्वा गोरे, रुपाली भोसले, उर्मिला कानेटकर, सोनाली पाटील यासारख्या असंख्य अभिनेत्रींनी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केले आहेत. पहा त्यांचे सुंदर फोटो- (Actress Gudhi Padwa)

अपूर्वा गोरे
अपूर्वा गोरे
अपूर्वा गोरे
धनश्री काडगावकर
हेमांगी कवी
मिताली मयेकर
पूजा सावंत
प्रार्थना बेहरे
रुपाली भोसले
श्रुती मराठे
सोनाली पाटील
उर्मिला कानेटकर
मधुराणी
मधुराणी
रेश्मा शिंदे
रिंकू राजगुरू
SCROLL FOR NEXT