प्राजू म्‍हणाली... म्हंटलं सोमवार पण आहे आणि ड्रेस पण निळा आहे 🤪😬😂

यार तु ना नऊवारी मध्येच आवडतेस आपल्याला😢 असं एका चाहत्‍यानं म्‍हटंल आहे..

मराठी इंस्ट्रीतील मराठमोळं सौंदर्य....❤️🔥

प्राजक्ताचा हटके लुक, आ रा रा...  

निळया रंगामध्ये तीचे सौंदर्य  खुलुन दिसते.

प्राजक्ताच्या अभिनयानने तीने मनोरंजन सृष्‍टीत आपला ठसा उमटवला आहे.

तीचे फोटो पाहून चाहत्‍या म्‍हणाला, कंबर दुखी उपाय रामबाण रोज वापरा झंडू बाम