Latest

Pratik Sehajpal : अभिनेता प्रतीक सहजपालने शेअर केली के-पॉप सेन्सेशन आओरासोबत टीझरची झलक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : के-पॉप हे त्यांच्या हटके बीट्स, मनमोहक नृत्यदिग्दर्शन आणि उत्कट फॅन्डम्ससाठी ओळखले जाते. (Pratik Sehajpal) के पॉप सध्या जागतिक संगीतला एक अनोखं स्थान प्रस्थापित करून देत आहे. दक्षिण कोरियाचा सांस्कृतिक अविभाज्य घटक असलेल्या के पॉप च्या सर्वदूर चर्चा आहेत. के-पॉपच्या फ्युजन आता सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे कारण अभिनेता प्रतीक सहजपाल के-पॉप सेन्सेशन आओरासोबत एक भन्नाट कोलॅब करणार असल्याचं समजतंय. (Pratik Sehajpal)

प्रतिक सहजपाल लिखित आणि दिग्दर्शित हा खास प्रोजेक्ट् नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे. के-पॉप चा अनोखा उत्साह आता भारतीयांना देखील अनुभवयाला मिळणार आहे. प्रतीकने या टीझर ची एक झलक सोशल मीडिया वर शेअर करत ही खास गोष्ट आपल्या फॅन्स सोबत शेयर केली. " Let it begin " अश्या कॅपशन ने त्यांनी ही गोष्ट आपल्या प्रेक्षकांना कळवली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT