मराठी अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या क्यूट मांजरासोबत फोटोशूट केले आहे.

Thick Brush Stroke

फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Happiness is holding my munchkins...' असे लिहिले आहे.

Thick Brush Stroke

फोटोला एकाने 'तू आणि तुझं प्राणी प्रेम कमालीच' अशी कॉमेन्टस लिहिली आहे.

Thick Brush Stroke

ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये पूजाने तिच्या मांजराला कवेत घेतले आहे.

Thick Brush Stroke

मनमोहक अंदाजात स्टायलिश पूजा सावंत

Thick Brush Stroke

अभिनेत्री पूजा सावंत दगडी चाळ चित्रपटामुळे चर्चेत आली होती. 

Thick Brush Stroke