Gauri Nalawade : आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, वाळलेल्या गवतात गौरी नलावडेचं कडक फोटोशूट
Gauri Nalawade मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करत असतानाच मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी गौरीला मिळाली. स्वप्नांच्या पलीकडे, अवघाची संसार, सूर राहू दे या मालिकांमध्ये तिने अभिनय केलाय