Latest

‘आप’ला राष्‍ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे का? मुख्‍य निवडणूक आयुक्‍तांनी दिले उत्तर…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आम आदमी पार्टी (आप) हा राष्‍ट्रीय पक्ष आहे का, या प्रश्‍नावर मुख्‍य निवडणूक आयुक्‍त राजीव कुमार यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. कर्नाटक विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्‍यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पार्टी राष्‍ट्रीय पक्ष झाला आहे, अशी माहिती पक्षाचे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिली होती. आज याबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नावर बोलताना मुख्‍य निवडणूक आयुक्‍त राजीव कुमार
म्‍हणाले की, आम आदमी पार्टी पक्षाला राष्‍ट्रीय दर्जाचा पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाकडून समीक्षा सुरु आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT