Latest

Imran Khan : इम्रान खान वर्ल्डकप फायनलला मुकणार

Shambhuraj Pachindre

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यासाठी सर्व विश्वचषक विजेत्या कर्णधारांना आयसीसीने आमंत्रित केले आहे. मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे ते स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारतात येऊ शकणार नाहीत. (Imran Khan)

1992 मध्ये पाकिस्तानला पहिला एकदिवसीय विश्वचषक इम्रान खानने जिंकून दिला होता. मात्र, या पाकिस्तानचा संघाचा माजी कर्णधार इम्रान खान 2023 मध्ये भारतात खेळला जाणारा एकदिवसीय विश्वचषकचा अंतिम सामना पाहू शकणार नाही. कारण त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. इम्रान खान यांना आयसीसीने विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते.  (Imran Khan)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT