गोवा

युती स्थगितच; गाव तिथे मी! विजय सरदेसाई यांची स्पष्टोक्ती : वीरेश काँग्रेसशी चर्चा करणार

Goa Alliance on Hold- युती स्थगितच; गाव तिथे मी! विजय सरदेसाई यांची स्पष्टोक्ती : वीरेश काँग्रेसशी चर्चा करणार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : काँग्रेससोबतची आघाडीची चर्चा स्थगित असून, कोणताही बदल पक्षाकडून ठरवला जाईल. काँग्रेसचे आवाहन फेटाळताना गोवा अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, जनभावना आघाडीच्या विरोधात असून, काँग्रेसकडून पुन्हा पक्षांतर होऊ शकते. असे सांगून आपला पक्ष कुशावती जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये उद्यापासून 'जिथे गोवा, तिथे मी' हे अभियान सुरू करणार आहे.

विजय सरदेसाई फॉरवर्ड पार्टीचे दरम्यान, रिव्होल्युशनरी आघाडीबाबात लवकरच चर्चा करणार गोवन्स आहे. या चर्चेवेळी जागा वाटप आणि गोवा प्रश्नांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती आरजीचे आमदार वीरेश बोरकर पक्ष यांनी दिली. शुक्रवारी माध्यमाशी बोलताना बोरकर म्हणाले की, आम्ही लवकरच काँग्रेससोबत युतीची चर्चा सुरू करणार आहोत. जागा वाटप आणि गोवा व तेथील लोकांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.

आरजीपीत अंतर्गत कलह नसल्याचा निर्वाळा

आरजीपीमध्ये कोणतेही अंतर्गत कलह किंवा राजकीय संघर्ष नाही. आम्ही सध्या संघटनेची पुनर्रचना करण्यावर भर देत आहे. एक अधिक मजबूत, अधिक प्रभावी प्रणाली तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आमचे काम पूर्ण निष्ठेने सुरू आहे, अशी प्रतिक्रिया आरजी पक्षातील वादावर विचारले असता आमदार वीरेश बोरकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT