पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील (Karnataka) बेलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज भीषण अपघात झाला. महामार्गावर उभ्या असलेल्या बसला कारने धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला. बंगळूर-मंगळूर राष्ट्रीय महामार्ग ७५ वर ही घटना घडली.
संबंधित बातम्या
बेल्लूर येथील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास आदिचुंचनगिरी संस्थेजवळ घडली. भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला मागून धडकली."
हे ही वाचा :