the crown  
Latest

Emmy awards 2021: ‘टेड लासो’ ते ‘द हँडमिड्स टेल’पर्यंत, कोण ठरला विजेता?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : द एमी ॲवॉर्ड्स २०२१-Emmy awards 2021 ची घोषणा झाली आहे. मागील वर्षी हा सोहळा व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला होता. यंदा एक दमदार सेलिब्रेशन करत हे पुरस्कार देण्यात आले. पण, कोरोना महामारीमुळे यावेळी शोचे ठिकाण आउटडोर ठेवण्यात आले होते. Emmy awards 2021 शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना वॅक्सीनेशन प्रुफ दाखवणं गरजेचं होतं.

एमी ॲवॉर्ड्सच्या सुरुवातीला विजेत्यांमध्ये टेड लासो (Ted Lasso), मेयर ऑफ ईस्टटाउन (Mare of Easttown) यासारखे शो अव्वल राहिले.

'द क्राउन' आणि 'द हँडमिड्स टेल'ला एकूण ११ नॉमिनेशन मिळाले.

तर ईस्टटाउनच्या हॅमिल्टनला ९, वांडाव्हिजनला ८ आणि मारेला ७ नॉमिनेशन मिळाले.

the crown

पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी-

ॲक्ट्रेस, कॉमेडी सीरीज- जीन स्मार्ट, हॅक्स

ॲक्टर, कॉमेडी सीरीज- जेसन सुडेकीज, टेड लासो

व्हरायटी टॉक सीरीज- लास्ट वीक टुनाऊट विथ जॉन ओलिवर

व्हरायटी स्केच सीरीज- सॅटरडे नाईट लाईव्ह

रायटिंग, कॉमेडी सीरीज- हॅक्स

सपोर्टिंग ॲक्ट्रेस, ड्रामा सीरीज- गिलियन अँडरसन, द क्राउन

सहाय्यक ॲक्टर, ड्रामा सीरीज- टोबाईस मेंजिस, द क्राउन

सपोर्टिंग ॲक्ट्रेस, कॉमेडी सीरीज- हान्ना वेडिंगहम, टेड लासो

सहाय्यक ॲक्टर, कॉमेडी सीरीज- ब्रेट गोल्डस्टीन, टेड लासो

सपोर्टिंग ॲक्ट्रेस, लिमिटेड सीरीज, टीव्ही मुव्ही- जुलियन निकलसन, मेयर ऑफ ईस्टटाउन

सपोर्टिंग ॲक्टर, लिमिटेड सीरीज, टीव्ही मुव्ही- इवान पीटर्स, मेयर ऑफ ईस्टटाउन

गेस्टर ॲक्टर, ड्रामा सीरीज- कॉर्टनी बी. वान्स, लोअरक्राफ्ट काउंटी

ॲक्टर, ड्रामा सीरीज- क्लेयर फो, द क्राउन

टेलिव्हिजन मुव्ही- डॉली पार्टन्स क्रिसमस ऑन द स्क्वेयर

ॲक्टर, कॉमेडी सीरीज- डेव चॅपल, सॅटरडे नाईट लाईव्ह

ॲक्ट्रेस, कॉमेडी सीरीज- माया रुडोल्फ, सॅटरडे नाईट लाईव्ह

स्ट्रक्चर्ड रिॲलिटी प्रोग्रॅम- क्वियर आय

अनस्ट्रक्चर्ड रिॲलिटी प्रोग्रॅम- रुपॉल्स ड्रॅग रेस- अनटक्ड

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT