Mouni Roy 
Latest

Mouni Roy : इश्शश्…??; मौनीने ब्लॅक बिकिनीत फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : टिव्ही इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यतचा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉयने ( Mouni Roy ) एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबत मौनीला तिच्या सौदर्यांसाठीदेखील ओळखली जाते. मौनीचे अनेक वेळा हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या मौनी आणखी एका बोल्ड फोटो व्हायरल झाला असून तिने तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या काही मित्रमैत्रिणीसोबत नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. याआधीच दोन दिवस ती दुबईला पोहोचली होती. यावेळचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील काही फोटोत मौनीसोबत तिच्या मैत्रीणी मनसोक्त आनंद लूटताना दिसतात. याच दरम्यान मौनीचा ब्लॅक रंगाच्या बिकिनीतील एक फोटो पाहायला मिळालाय. यावेळी ती समुद्राच्या पाण्यात उभी असून तिच्या एका हातात वाईन ग्लॉस दिसतोय. यात खास करून मौनीने तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना एकदम हटके दिसली आहे.

याशिवाय मौनीने नुकतेच भगव्या रंगाच्या मिनी ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. मोकळ्या केसांची स्टाईल, हाहात प्रिन्टेड व्हाईट रंगाची हटके पर्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. या फोटोला तिने 'O wind, if winter comes, can spring be far behind ??,' अशी कॅप्शन लिहिली आहे. हा फोटो एखाद्या रेस्टॉरन्टमध्ये क्लिक केला असवा कारण, यात सुंदर रस्त्या, हिरवळ, बंगला आणि फर्निचर यासारख्या वस्तू मौनीच्या आजूबाजूला दिसतात. यावरून मौनी नववर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात करत आहे. परंतु, मौनी नेमकी कोठे मौजमस्ती करतेय? याविषयी अध्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

याशिवाय मौनी ग्रीन रंगाच्या थ्रीपीसमध्ये स्विमिंग पूलाच्या शेजारी हटके पोझ देतानाही दिसली आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक करताना थकत नाही. या फोटोला ७ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT