पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरमी अभिनेता शीझान खानला वसई कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज पोलिसांनी कोर्टात हजर केले असता वसई कोर्टाने त्याला १४ न्यायालयीन कोठडीचा आदेश सुनावला.
TV actor Tunisha Sharma death case | Vasai Court sent accused Sheezan to judicial custody for 14 days.