amruta deshmukh  
Latest

Amruta Deshmukh saree look : ‘मायची कटकट अमरे कसली दिसून राहिली भारी तू’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोटा पडदा ते चंदेरी दुनियेत पाऊल ठेवणारी मराठी अभिनेत्री अमृता देशमुखचे (Amruta Deshmukh saree look ) फोटोज तुफान व्हायरल झाले आहेत. अमृताने 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या मालिकेत काम केलं आहे. मध्यंतरी, तिचा स्वीटी सातारकर हा चित्रपट केला होता. या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका होती. अमृता सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. आता तिने पिवळ्या रंगाच्या साडीत आपले फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोजना तुफान प्रतिसाद मिळत असून कमेंट्सचा वर्षाव होतोय.  (Amruta Deshmukh saree look)

पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटोत तिचा नखरेल अंदाज पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिची आता चर्चा होत आहे. अमृताने पिवळ्या रंगाच्या साडीला स्काय ब्ल्यू कलरची काठ असलेली साडी नेसली आहे. फ्रेश यलो कलर साडीमध्ये अमृताचं सौंदर्य आणखी बहरलं आहे. तिच्या फोटोजना भरभरून कमेंट्स येत आहेत.

नेटकऱ्यांनी तिच्या एकापेक्षा एक फोटोजना Hey beautiful?❤️, The most pretty girl around ❤️❤️❤️❤️❤️, Damn❤️❤️?, As Always looking gorgeous ❤️❤️❤️❤️❤️, Pretty Woman ❤️, So beautiful, Simple and sobar??, Cutipie ❤️amudi, अतिशय सुंदर ❤️❤️, Maychi katkat aamre,,kasli disun rahili bhariiii tu, यार एवढं क्युट कस काय असू शकत कुणी ?????????❤️❤️❤️❤️ अशा कमेंट्स दिल्या आहेत.

हेदेखील वाचा- 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT