Latest

Alia Bhatt : लो फिर प्यार हो गया ?; आलिया आहे कसल्‍या विचारात?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ( Alia Bhatt ) तिची मुलगी 'राहा'सोबत टाईम स्पेंड करत आहे. आलिया आई झाल्यापासून तिच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान आलिया तिच्या एका फोटोत ती विचार करत असल्‍याचे दिसतीय.

अभिनेत्री आलिया भट्टने ( Alia Bhatt ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आलिया तिच्या पांढर्‍या रंगाच्या मांजरासोबत दिसत आहे. हा लूक तिने संडे स्पेशल म्हणून शेअर केला आहे. या वेळी आलिया आणि मांजर दोघेही बेडवर असून आलिया  आपल्‍याच विचारात असल्‍याचे दिसत आहे. ती नेमका कशाचा विचार करतीय तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे लांब गेल्याचा की आणखी कशाचा, याबाबत तिचे चाहते कमेंट करत आहेत. आलियाने मांजराकडे न पाहता तिच्या ओठाच्या खाली हात ठेवत पोझ दिली आहे. यावरून आलिया सध्या विचारात असल्‍याचे दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'It's a great Sunday to be ignored by your cat'. असे लिहिले आहे.

हहा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कमेंटचा पाउस पाडला आहे. यात एका युजर्सने 'Cutest ❤️', 'Sunkissed ?', 'so cute ?', 'Lo fir pyaar ho gaya ?', 'लो फिर प्यार हो गया ?', 'rupey ki frooti Ranbir ke Aliya cutie ??', 'Are ab to apni Raha ko dikha do??', 'Happy Sunday ?', 'beauties in one frame ??❤️', 'Wow❤️?', 'Cutieeeeeeeee', 'Lucky cat and ranbir?', 'happy sundayy beautiful?☀️', 'OMG sooooo cute??', 'Aaawwwww ❤️?❤️'. अशा अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास २ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT