Sai Tamhankar : ‘नव्याने प्रेमात पाडायला लावतेय सई❤️🔥❤️’… (photos) | पुढारी

Sai Tamhankar : 'नव्याने प्रेमात पाडायला लावतेय सई❤️🔥❤️'... (photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मराठी अभिनेत्री सई (Sai Tamhankar) तिच्या अभिनयासोबत नवनवीन हटके फॅशननेदेखील चर्चेत असते. सध्या तिच्या स्टायलिश लूकचे चाहते दिवाने झाले आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) तिच्या इन्स्टाग्रामवर हॉट आणि बोल्ड लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात सईने व्हाईट अॅन्ड ब्लॅक आणि बेजी रंगाचा बॉडी हगिंग ड्रेस परिधान करून चारचॉद लावले आहेत. यावेळी खास करून सईच्या स्टाईलसोबत बो हेअर स्टाईलने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. हटके केसांची स्टाईल, हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Meow . . . ‘ अशी कॅप्शन लिहिली आहे. यावेळी फोटोंना किलर पोझ दिली असून सई यात खूपच ग्लॅमरस दिसतेय. सईने कधी कमरेवर तर कधी हातावर हात ठेवत हटके पोझ दिली आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने ‘LOVE’😍❤️’, ‘Marathi girl in English style ❤️❤️’, ‘कसं काय सुचत असेल बर…! हिला😂😂😂’, ‘Beautiful’, ‘Wow sai … awesome 👍’, ‘you look very beautiful and gorgeous lots of love happiness and respect to you always ❤️❤️’, ‘ओहो…. सुंदर 👌❤️’, ‘Wow beauty 😱❤️’, ‘So cute pic so lovely ❤️Gorgeous ❤️❤️So sweet❤️So pretty 💕That is so prettiest😘💖😘Gorgeous ❤️❤️’, ‘Kiti sundar distes 😍😍’, ‘रोज नव्याने प्रेमात पाडायला लावतेय सई❤️🔥🙌🔥❤️’, ‘परमसुंदरी😍’, ‘छान ❤️’, ‘Pretty 😍’, यासारख्या कमेंट्स केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कमेंट्स सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास ४० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

Back to top button