Amruta Khanvilkar 
Latest

Amruta Khanvilkar : चंद्राच्या अदाचा नादच खुळा ??; साडीत खुललं सौंदर्य

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'झलक दिखला जा' या शोमध्ये मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) दमदार परफार्मन्स सादर केल्यानंतर एकापेक्षा एक हॉट फोटोंचा तडका लावला आहे. तर अमृताच्या चंद्रमुखी चित्रपटातील 'चंद्रा' गाण्याची आजही चाहत्यांच्या मनात क्रेझ आहे. आता अमृताच्या एका मराठमोळ्या साडी लूकनं चाहत्यांना वेड लावलं आहे. फोटोंत हॉटसोबत बोल्डनेसचा तडका अमृताने लावलाय.

अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर आकाशी रंगाच्या सहावारी साडीतील फोटो आणि व्हिडिओ शेअर केलं आहेत. यात तिने खास करून एका ज्वेलरीच्या प्रमोशनसाठी हे फोटोशूट केलं आहे. यात तिने आकाशी रंगाच्या साडीसोबत त्याच रंगाचे बलून बॉऊज परिधान केले आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, भरगच्च गळ्यात नेकलेस- हार, कानात इअररिग्स, हातात बांगड्या आणि अंगठी, कमरपट्टा, मेकअप आणि रेड लिपस्टिकने तिने तिचा लूक पुर्ण केला आहे. यात अमृता नेहमीपेक्षा हॉट, ग्लॅमरस, मनमोहक आणि खूलून दिसतेय. हा फोटोला तिने किलर पोझ दिली असून ती एका खुर्चीवर बसलेली आकर्षक दिसत आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

अमृताचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'परी म्हणु की सुंदरा, तिची अदा करे फिदा. ही तर आपली चंद्रा ????? love you', 'Ati Sundar❤️ Like Mom Like Daughter?', 'Wowwww ????', '❤️Tareef karun kya teri,, kach alfaj hi na mile,, jab se dekha ha tujhko dil me arman hai Jage???', '❤️❤️ aaj khup khup sundhar disat ahe ji tumi i like you pic amruta mam ?kharch….', 'Always Beutiful smile ❤️❤️', 'amazing ??', 'So beautiful ❤️', 'Gorgeous baby ??', 'Chandra ?', 'Kamaal ♥️As always ?', 'सोज्वळ सुंदरी ?❤️? सौंदर्याची खाण ?❤? सर्वगुणसंपन्न ❣️ मनमोहीनी ? रुपवती ? गुणवती ? लय गोड ❤️ लावण्यवती ??? विश्व सुंदरी ? परी ? नाद खुळा ? दर्जा ? झकास ? अप्रतिम ? Crush ??? Strong Woman ? Respect ?? Great Woman ??', 'Wow stunning ❤️', 'Beautiful look and nice eyes aur red lipstick', 'अतिसुंदर❤️', 'Tere chehere me wo jaadu hai ❤️?', 'Hey pretty ??', 'Ksle te dole ✨', 'kay ti najar??… Ekdm okk madhe hay sarv ?……', 'Osm❤️❤️'. यासारख्या अनेक कमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांच्या हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला अभिनेत्री सायली संजीवसह आतापर्यंत ३० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT