Aishwarya Narkar : ऐश्वर्या ‘मनमोहिनी तू …लांब केसात जीव गुंतला’

aishwarya narkar
aishwarya narkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्याने फोटो शेअर करत ऐश्वर्या नारकरने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, वयाला कोणतीही सीमा नसते. (Aishwarya Narkar) वयाच्या ५३ व्या वर्षी ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याची भूरळ घातली आहे. चाहते तर तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. ऐश्वर्या नारकर सध्या ५३ वर्षांची आहे. पण तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. (Aishwarya Narkar)

संबंधित बातम्या –

अहाहा काय सुंदर साडी आहे. सुंदर दिसते आहेस. माझ्यापेक्षा लहान आहेस म्हणुन अगं तुगं करतेय बरं का?❤️, Maammm first comment…. Reply please ??, Apratim Smiley Stunning LOOK stunning SAREE presentation, Suppppper beautiful, सुंदर फोटो शेअरिंग आणि ऐक जुन्या कुपीतील एक सुंदर गाणं खूप सुंदर ♥♥♥♥♥, Wow! Awesome sari and beautiful new look! ???, Kup chan…?, Khup chhan kadak , Killer smile ?, सुंदर फोटो शेअरिंग आणि ऐक जुन्या कुपीतील एक सुंदर गाणं खूप सुंदर ♥, Apratim Smiley Stunning LOOK stunning SAREE presentation, Suppppper beautiful, सुंदर फोटो शेअरिंग आणि ऐक जुन्या कुपीतील एक सुंदर गाणं खूप सुंदर ♥

ऐश्वर्या सध्या झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत खलभूमिका साकारत आहे. ऐश्वर्या नारकर यांनी हिंदी आणि मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'या सुखांनो या', 'स्वामिनी', 'लेक माझी लाडकी', 'श्रीमंतघरची सून', 'ये प्यार ना होगा कम', 'घर की लक्ष्मी बेटिया' यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news