Janhvi Kapoor : Hot ?; मोकळे केस, व्हाईट शॉर्ट अन् जान्हवी अंधारात (video)

Janhvi Kapoor : Hot ?; मोकळे केस, व्हाईट शॉर्ट अन् जान्हवी अंधारात (video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) तिच्या 'मिली' चित्रपटापासून चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करू शकला नाही. परंतु, जान्हवीच्या ग्लॅमरसला आजही तोड नाही. या चित्रपटानंतर जान्हवी मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यास गेली होती. मालदिवच्या व्हेकेशनचे नवनविन फोटोज आणि व्हिडिओज तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या आणखी एक जान्हवीचा क्लासी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरने ( Janhvi Kapoor ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर व्हाईट रंगाच्या शॉर्टवर त्याच रंगाचे लॉग जॅकेट परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जान्हवीने खास करून ग्लॅमरससोबत डोळ्यावर चष्मा परिधान केला आहे. मोकळे केस, ब्लॅक चष्मा, मेकअप, हाय हिल्स आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. यावेळी तिने फोटोला किलर पोझ दिली असून अंधारात हे फोटोशूट केलं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Fly me to the moon ? ??' असे लिहिले आहे.

जान्हवीचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'Hotty', 'Awmsm❤️', 'White hotttieee ❤️❤️❤️', 'Stunning ??', 'Wow ?', 'Ufff hotness ??', 'Gorgeous', 'Stunning ?', 'Nice sweet', 'Dammmm ❤️❤️?', 'Ye kitni awesome hai yaar ???', 'Beautiful ??'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस् सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला १ तासात जवळपास २ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याशिवाय जान्हवीच्या ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधील फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news