Amruta Khanvilkar : एकच नंबर ??; रेड टॉप-स्कर्टवर अमृताची भरजरी ज्वेलरी

Amruta Khanvilkar : एकच नंबर ??; रेड टॉप-स्कर्टवर अमृताची भरजरी ज्वेलरी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या ( Amruta Khanvilkar ) बहुचर्चित 'चंद्रमुखी' चित्रपटातील 'चंद्रा' गाण्याची भूरळ आजही चाहत्याच्यात कायम आहे. तर अमृता तिच्या नवनवीन एकापेक्षा एक हॉट लूकने चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या तिच्या आणखी एका हटके आणि स्टायलिश अंदाजाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर रेड कलरचा टॉप आणि हाई लिस्ट स्कर्टमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा डॅशिंग, ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक आकर्षणाचा केंद्रबिदू ठरला. कुरळ्या मोकळ्या केसांची स्टाईल, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, हाय हिल्स, मेकअप आणि रेड लिपस्टिने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोंना पोझ देताना तिने कधी ती रेस्टॉरंटच्या बाहेर तर कधी तेथील एका उभा असलेल्या खांबाचा आधार घेतला आहे.

'I got a pocketful of sunshine ☀️, Red Outfit ❤️' आणि 'Everything is so fine with a little bit of sunshine, Red outfit ❤️' असे तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिली आहे. मराठी अभिनेत्री असूनही अमृताचे एकापैक्षा एक हॉट फोटोचा तडका सोशल मीडियटावर पाहायला मिळतोय. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास पाच तासांत ३० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत.

'Wow ♥️♥️♥️', 'Beautiful ??', 'Swag look Apsara ?', '❤️so bueatiful mam khup sundar disat ahe tumhi ??', 'Strawberry ???', 'Osmmmm ??', 'very nice', '❤️? छान', 'Very beautiful looking ❤️❤️', 'Superb hottttt ❤ ❣ ?', 'एकच नंबर….????', 'Amezing mam❤️?', 'Super gorgeous ??', 'अप्सरा ?', 'प्रत्येक फोटोमध्ये नेहमीच खूप सुंदर दिसता ❤️', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. याच दरम्यान एका युजर्सने अमृताला नेमका कोणता स्पॉट आहे?, फोर्ट मुंबईच लोकेशन आहे काय? याची माहिती विचारली आहे. याशिवाय अमृताचे सोशल मीडियावर अनेक फोटोचा भरणा पाहायला मिळतोय.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news