file photo
Latest
चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
सांगली ; पुढारी वृत्तसेवा सांगलीच्या शिराळामधील चांदोली धरण परिसराला भूकंपाचा धक्का बसला. आज (सोमवार) सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला. ३ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली आहे.
हेही वाचा :
- केजरीवालांनी 'ईडी'चे सहावे समन्स नाकारले
- Shiv Jayanti 2024 : उद्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची शिवनेरीवरून घोषणा
- शिवजयंती विशेष : शिवरायांच्या मानसशास्त्रीय आघातामुळे औरंगजेब भुईसपाट!
- पुढचे शंभर दिवस जोमाने काम करा; सर्व लाभार्थींपर्यंत पोहोचा : पंतप्रधान मोदी
- Papua New Guinea tribal violence | पापुआ न्यू गिनी हादरले! आदिवासींच्या रक्तरंजित संघर्षात ६४ ठार

