Latest
माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई : राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी घेऊन शिवसेना तळागाळात पोहचवण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय होण्याची इच्छा डॉ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.

