आदिवासी बहुल दुर्गम मेळघाटात विक्रमी 71.55 टक्के मतदान
आदिवासी बहुल दुर्गम मेळघाटात विक्रमी 71.55 टक्के मतदान

पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

Published on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघांसाठी सोमवारी (दि. ३०) मतदान होत आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर, तर शिक्षक मतदारसंघांमध्ये औरंगाबाद, नागपूर आणि कोकणचा समावेश आहे. दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

नाशिक मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे. कारण डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी दाखल केली नाही. त्यांचा मुलगा सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. शिवाय नागपूर शिक्षक मतदारसंघाकडेही लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news