शिवाजी विद्यापीठ
Latest
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या आधिसभेत गोंधळ; अभाविपचे प्रतिनिधी सभागृहात घुसले
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा शिवाजी विद्यापीठ आधिसभेत प्रचंड गोंधळ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी सभागृहात घुसले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना न जुमानता त्यांनी गोंधळ घातला. यावेळी विद्यार्थी परिषदेतील प्रतिनिधींनी व्यासपीठावर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले.
विद्यापीठ विद्यार्थी निवडणुका. कंत्राटी प्राध्यापकाची आत्महत्या यासह विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंसह प्रशासनाला धारेवर धरत गोंधळ घातला.
हेही वाचा :

