

आजचे राशिभविष्य :
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष– मानसिक संतुलन बिघडेल आर्थिक परिस्थिती बेताची राहील,संयम आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ– प्रवासाचे योग संभवतात, भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस ठरेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन– शत्रूंवर मात कराल, वेळ पाळाल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क– मनाविरुद्ध घटना घडतील, मतभेद होतील, कामांचा वेग मंदावेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह– कुटुंबीयांना वेळ द्यावा लागेल. वाहनांची काळजी घेणे आवश्यक आहे, संयम महत्त्वाचा आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या– आत्मविश्वास निर्माण होईल, आर्थिक परिस्थिती सुधारेल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ– शिळे अन्न खाऊ नये, आहारावर नियंत्रण आवश्यक आहे, अनावश्यक खर्च होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक– मनासारख्या घटना घडतील, कौतुकास्पद कार्य होईल, खरेदीचा आनंद घ्याल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु– आत्मचिंतनाची गरज आहे, कौटुंबिक अस्वास्थ्य राहील, अनावश्यक खर्च होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर– विवाहेच्छुकांचे विवाहयोग येतील, भावनाप्रधान होण्याचे प्रसंग येतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ– सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल, वरिष्ठांची मर्जी राखाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन– संतुलन साधणे आवश्यक आहे, आध्यात्मिक वृत्ती वाढेल, आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस.[/box]