

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-पूर्वार्धात मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे उत्तरार्धात करावीत. कामांना गती मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-अनावश्यक भीती निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. कलह टाळावा. वाहने जपून चालवावीत. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वासाचा आभाव राहील, कलागुणांना वाव मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक कामे उत्तरार्धात करावीत. संभ्रमावस्था राहील. [/box]
सिंह
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- आज दिवसाची सुरुवात सकारात्मक गोष्टींनी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. सावधानता आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- उत्तरार्ध प्रगतिकारक राहील. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी येतील. उसने पैसे घेण्याची वेळ येऊ शकते. आत्मविश्वास वाढेल. [/box]
वृश्चिक
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- आज खर्या अर्थाने इच्छा पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. प्रतिष्ठा लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – आज ना नफा ना तोटा असा दिवस असेल. मनाविरुद्ध घटना घडतील. प्रेरणादायी कार्य हाती घ्याल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – अनावश्यक खर्च होतील. आरोप-प्रत्यारोप होतील. प्रयत्नांना नशिबाची साथ लाभणार नाही. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडेल. उष्णतेचे विकार होण्याची संभावना. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – नकारात्मक विचार मनात आणू नका. आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचे योग संभवतात.[/box]