यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप अविस्मरणीय होणार आहे.

सुप्रिया-सचिन पिळगावकर हे धमाकेदार सादरीकरण करणार आहेत.

अशोक सराफ यांना झी मराठी चित्रगौरव जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे ‘अशोक मामा’!

सिद्धार्थ जाधवने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडला.

खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे अशोक मामा.

पन्नासच्यावर हिंदी, दोनशे मराठी सिनेमे, टीव्ही मालिका, नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक.