Get rid of Glasses
Web Stories
Get rid of Glasses | चष्मा कायमचा काढायचा आहे? रोज करा हे ५ सोपे डोळ्यांचे व्यायाम
get rid of glasses | चष्मा कायमचा काढायचा आहे? रोज करा हे ५ सोपे डोळ्यांचे व्यायाम आणि योगासने!
त्राटक:अंधाऱ्या खोलीत डोळ्यांच्या समोर ३ फूट अंतरावर मेणबत्तीची ज्योत ठेवा.
पापण्या न लववता सलग १ ते २ मिनिटे त्या ज्योतीकडे पाहा
डोळ्यांतून पाणी आल्यास डोळे मिटून थोडा वेळ विश्रांती घ्या.
यामुळे डोळ्यांची एकाग्रता आणि दृष्टीची तीक्ष्णता वाढते.
दृष्टी संचालन : वर-खाली आणि डावी-उजवीकडे मान न हलवता फक्त डोळे फिरवा.
वृत्ताकार: डोळ्यांच्या बाहुल्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व उलट दिशेने फिरवा.
अनुलोम-विलोम प्राणायाम:रोज १० मिनिटे अनुलोम-विलोम प्राणायाम केरा
यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व नसांना ताकद मिळते.
सर्वांगासन/शीर्षासन: ही आसने केल्याने शरीरातील रक्ताचा प्रवाह डोक्याकडे वेगाने होतो
ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मोठी मदत होते
उच्च रक्तदाब/ मानदुखी असल्यास ही आसने करू नयेत

