यामीची क्रीम कलर साडी प्रेमात पाडणारी आहे

विशेष म्हणजे, यामीचे लेस असणारे ब्लाऊज लक्ष वेधून घेत आहे

शॉर्ट हेअर आणि अदा मोहित करणाऱ्या आहेत.

स्वत:चे फोटो शेअर करत तिने हार्ट इमोजी शेअर केले आहेत

special evening with my 🤍 अशी कॅप्शन लिहित तिने कपल फोटो शेअर केलाय

ती या फोटोमध्ये हसताना दिसतेय