Singapore Tourist Destination : सफर नयनरम्य आणि गगनचुंबी इमारतींच्या सिंगापूरची
Singapore Tourist Destination : सफर नयनरम्य आणि गगनचुंबी इमारतींच्या सिंगापूरची

Singapore Tourist Destination : सफर नयनरम्य आणि गगनचुंबी इमारतींच्या सिंगापूरची

Singapore Tourist Destination : नयनरम्य आणि गगनचुंबी इमारतीच्या सिंगापूर तुमचे परफेक्ट ट्रव्हल डेस्टीनेशन असू शकते
Published on
Updated on

सिंगापूरला गार्डन सिटी म्हणून सुद्धा ओळखले जाते

येथे अत्यंत आधुनिक आणि अभिनव पद्धतीने गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे.

सिंगापूर तुमचे परफेक्ट ट्रव्हल डेस्टीनेशन असू शकत

इथल्या वास्तू तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या दुनियेत घेऊन जातात

येथील इमारतींना अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे

सिंगापूरची नयरम्य दृष्ये पाहून तुम्ही वारंवार येथे भेट द्याल

येथील इमारतींवर देखिल तुम्हाला गार्डन केलेले दिसून येते

येथील अदभूद कलाकृती तुम्हाला नक्कीच सिंगापुरच्या प्रेमात पडायला भाग पाडेल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news