Bird Village : जावे पक्षांच्या गावा...
Bird Village : जावे पक्षांच्या गावा...

Bird Village : जावे पक्षांच्या गावा...

Bird Village : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणपासून ८-९ किमी अंतरावरील नार्वेकरवाडी हे ठिकाण पक्ष्यांचे गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे.

नार्वेकर कुटुंबीयांनी या ठिकाणी नैसर्गिक जंगलासह कृत्रिम जंगलही निर्माण केले आहे

पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठ्याबरोबरच वृक्षसंपदेची लागवड करून त्यांच्या नैसर्गिक खाद्याची निर्मिती केली आहे

पक्ष्यांबरोबरच जंगली प्राण्यांचा तेथे मुक्तपणे वावर असतो

नार्वेकरवाडी पक्षी निरीक्षकांचे खास आकर्षण ठरले आहे

पर्यावरणाच्या रक्षणासाठी नार्वेकर यांनी उचललेले हे पाऊस कौतुकास्पद आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news