मलिशा खारवा ही १५ वर्षांची असून ती धारावीच्या झोपडपट्टीत राहते

ती एका ब्युटी ब्रँडच्या नव्या मोहिमेचा चेहरा बनली

हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमनने २०२० मध्ये मुंबईत येऊन मलिषाला शोधले होते

मलिशा इन्स्टाग्रामवर स्टार आहे

तिचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत

ती नावापुढे प्रिसन्सेस ऑफ द स्लम असा टॅग लावते

ती इतक्या कमी वयात मॉडेलिंग करते

मलिशाला दोन हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आहेत