मुंबई इंडियन्सने पहिले विजेतेपद जिंकल्यानंतरचा पाहा थरार...
मुंबई इंडियन्सने पहिले विजेतेपद जिंकल्यानंतरचा पाहा थरार...

मुंबई इंडियन्सने पहिले विजेतेपद जिंकल्यानंतरचा पाहा थरार...

मुंबई इंडियन्सने पहिले विजेतेपद जिंकल्यानंतरचा पाहा थरार...
Published on
Updated on

edit by 61300

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स वर सात गडी राखून चषकावर नाव कोरले.

edit by 61300

कर्णधार कौर म्हणली  “मी या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते”

edit by 61300

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला प्रथम 9 बाद 131 धावांत रोखले.

edit by 61300

महिला प्रीमियर क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिले विजेतेपद पटकावले.

राधाने 12 चेंडूंत नाबाद 27 तर शिखाने 17 चेंडूंत नाबाद 27 धावा केल्या. राधाने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले

edit by 61300

शिखाच्या बॅटमधून तीन चौकार बाहेर पडले. तिने एक षटकारही मारला.  

edit by 61300

मुंबईकडून इस्सी वँग आणि हिली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले.

edit by 61300

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news