अक्रोड हे औषधी गुणधर्माने भरपूर असते, रोज अक्रोड खाण्याचे अनेक फायदे आहेत. 

Thick Brush Stroke

रोज अक्रोड खाल्ल्यास मेंदूची शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. 

Thick Brush Stroke

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात जे ह्रदयाला आजारापासून दूर ठेवते. 

Thick Brush Stroke

अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होऊन झोपही चांगली लागते. 

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

उच्च रक्कदाब कमी करण्यासाठी अक्रोड प्रभावी आहे. अक्रोड खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो.

अक्रोड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.

Thick Brush Stroke