पिंकीचा विजय असो फेम युवराजच्या बाळाचे बारसे, पाहा सुंदर फोटो
vijay andalkar-rupali zankar अभिनेता विजय आंदळकर-अभिनेत्री रुपाली झनकर यांच्या लेकीच बारसं झालं. बाळाचं नाव मायरा असं ठेवण्यात आलं असून रुपाली सुंदर फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.