अभिनेत्री वेदविका सोनी हिने अनेक साउथ इंडस्ट्री चित्रपटांमध्ये काम केले आहे

तेलुगु, कन्नड, तमिळ चित्रपटांसोबत ती हिंदी सिनेमांतही अभिनय केला आहे.

ती हरियाणवी म्युझिक अल्बम अफेअर कमल दिगियासोबत दिसली होती

ती गुजरातीदेखील बोलते. गुजराती चित्रपटदेखील तिला आवडतात

आता वेदविकाने निळ्या साडीत फोटोशूट केले आहे

लांबसडक केस, कपालावर टिकली असा तिचा लूक आहे