वैदेहीचा स्टनिंग लूक अनेकांना घायाळ करत आहे.
वैदेहीचा स्टनिंग लूक अनेकांना घायाळ करत आहे.

वैदेहीचा स्टनिंग लूक अनेकांना घायाळ करत आहे.

वैदेहीचा स्टनिंग लूक अनेकांना घायाळ करत आहे.

'वेड लावी जीवा' या मराठी चित्रपटातून वैदेहीने चित्रसृष्टीत पदार्पण केले होते.

गुलाबी काठाच्या हिरव्या साडीत छोटीशी चंद्रकोर लावलेली व नाकातल्या आकर्षक नथने वैदेही परशुरामी च्या या मराठमोळ्या साैंदर्यात चार चाँद लावले आहेत.

वैदेही दिसायला तर सुंदर आहेच पण आपल्या अभिनयानेही तिनं चाहत्यांचे मन जिंकले आहे.

सोज्वळ चेहरा, निखळ हास्य अन् दिलखेच अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी

ती कथ्थकनृत्यपारंगत असून ती पंडित बिरजू महाराजांसमवेतही काही क्षण नाचली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news