उर्वशी गुलाबी कपडयात तिच्या अदा पाहूण सर्व फिदा झाले  

उर्वशी रौतेला नेहमी तिच्या लुकमुळे चर्चेत असते.

उर्वशी बॉलिवूडपासून आणि क्रिकेटर गॉसिपपर्यंत चर्चेत असते.

ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात तरुण सुपरस्टार आहे

ती  नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकांना प्रभावित करते.