मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर चाहत्यांशी कायम कनेक्ट असते

'दुनियादारी', 'शुभ मंगलम सावधान', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांमधून उर्मिलानं मराठी चित्रपटसृष्टीत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे

उर्मिला एक कथ्थक नृत्यांगना आहे. तिने मास्टर ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतलीय

उर्मिला कोठारे मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे

या फोटोंमध्ये उर्मिला नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे.