तुला शिकवीन चांगलाच धडा : अधिपतीच्या लग्नासाठी भुवनेश्वरीचा स्वयंवराचा घाट
तुला शिकवीन चांगलाच धडा : अधिपतीच्या लग्नासाठी भुवनेश्वरीचा स्वयंवराचा घाट

तुला शिकवीन चांगलाच धडा : अधिपतीच्या लग्नासाठी भुवनेश्वरीचा स्वयंवराचा घाट

tula shikvin changlach dhada अधिपतीच्या लग्नासाठी भुवनेश्वरीने घातलाय स्वयंवराचा घाट! या आठवड्यात अधिपतीच्या लग्नासाठी भुवनेश्वरी स्वयंवर भरवणार आहे.
Published on: 
Updated on: 

या आठवड्यात अधिपतीच्या लग्नासाठी भुवनेश्वरी स्वयंवर भरवणार आहे.

या स्वयंवरासाठी भुवनेश्वरीच्या ३ अटी आहेत.

मुलगी ठीकठाक चालेल, ती श्रीमंत नसेल तरी चालेल पण मुलगी अशिक्षित हवी

पण ह्या स्वयंवरामध्ये अक्षरा पोहोचलेय. अधिपती तिला बघून अवाक झालाय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news