CSK IPL : चेन्नईच्या विजयाचे तीन मराठमोळे शिलेदार

आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावत चेन्नईने मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी केली

चेन्नईच्या विजयामध्ये मराठमोळ्या अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे यांनी योगदान दिले

या हंगामात अजिंक्य रहाणेने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने ११ डावात १७५ च्या सरासरीने ३२६ धावा केल्या

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ही यंदा दमदार कामगिरी केली

त्याने १५ डावांमध्ये ४ अर्धशतकांसह ५९० धावा करत हंगामात शानदार कामगिरी केली

तुषार देशपांडे चेन्नईसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने १६ सामन्यांमध्ये २१ विकेट घेतल्या