प्रत्येक ठिकाणी कॉफीची चव आणि किंमत वेगळी असते

जगातील सर्वात महाग कॉफीबद्‌दल आपणांस माहिती आहे का?

ही एका पक्षाच्या विष्ठेपासून तयार केली जाते.

ही कॉफी ब्राझीलमध्ये तयार केली जाते.

एक किलो कॉफीसाठी सुमारे 81000 रुपये मोजावे लागतात

जगातील सर्वात महाग कॉफी जाकू बर्ड कॉफी नावाने प्रसिद्ध आहे.

जाकू पक्षी ब्राझीलमधील दुर्मिळ पक्षांपैकी एक आहे.