मांसाहार सोडून शाकाहारी बनले हे सेलिब्रिटी!
मांसाहार सोडून शाकाहारी बनले हे सेलिब्रिटी!

मांसाहार सोडून शाकाहारी बनले हे सेलिब्रिटी!

शाहिद, रितेश, अमिताभ बच्चन, अनुष्का, सोनम, जॅकलिन, आलिया, भूमी पेडणेकर, करीना कपूर हे सेलिब्रिटीज शाकाहारी आहेत

रितेश देशमुख शाकाहारी जेवणाला पसंती देतो.

अमिताभ यांनी कधीही मांसाहारी जेवणाला हात लावलेला नाही.

अनुष्का शर्माला शाकाहारी जेवण करणे आवडते.

सोनमही पूर्णपणे शाकाहारी आहारास प्राधान्य देते.

जॅकलिन फर्नांडिसही नेहमीच शुद्ध शाकाहारी जेवणाला पसंती देते.

करिना कपूरही पूर्णपणे शुद्ध शाकाहारी आहे. 

आलिया भट्टला लहानपणापासूनच शाकाहार करणे आवडते. 

कोरोना काळात अभिनेत्री भूमी पेडणेकर पूर्णपणे शुद्ध शाकाहरी बनली. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news