Richest Football Club  :  'हे' फुटबॉल क्लब आहेत  सर्वात श्रीमंत
Richest Football Club : 'हे' फुटबॉल क्लब आहेत सर्वात श्रीमंत

Richest Football Club : 'हे' फुटबॉल क्लब आहेत सर्वात श्रीमंत

Richest Football Club : 'हे' फुटबॉल क्लब आहेत सर्वात श्रीमंत
Published on
Updated on

स्पेनच्या रिअल मद्रिदने दुसऱ्यांदा सर्वात श्रीमंत क्लब होण्याच्या मान मिळवला

मद्रिदने युरोपच्या मॅनचेस्टर युनायटेडला मागे टाकले

जाणून घेवूयात जगातील ५ श्रीमंत फुटबॉल क्लबबद्दल

रिअल मद्रिदचे मुल्य ६.७ बिलियन डॉलर (५०,५०४ कोटी रूपये)  आहे

मॅनचेस्टर युनायटेड क्लबची किंमत ६ बिलियन डॉलर (४९,४७१कोटी रूपये) इतकी आहे

स्पॅनिश क्लब बार्सिलोनाचे मुल्य ५.५१ बिलियन डॉलर  (४५,४४३ कोटी रूपये) आहे

इंग्लंडच्या लिव्हरपूल क्लबचे मुल्य ५.२९ बिलियन डॉलर (४३,६१९ कोटी रूपये) आहे

मॅनचेस्टरचे सिटीचे मुल्य  ४.९९ बिलियन डॉलरसह (४१,१५२ कोटी रूपये) आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news