हृद्याच्या आरोग्यासाठी काजू फायदेशीर असतात.  

कॅन्सरचा धोका कमी करते

काजूगर खाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढते.

कॅन्सरचा धोका कमी करते  

चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो.

वजन आटोक्यात राहते, हाडे बळकट होतात,  

केसांचे आरोग्य सुधारते.  

 पित्ताशयात खडे होत नाहीत..