भारतातील ऑरोव्हिल शहरात धर्म नाही, पैसा नाही आणि सरकारही

या शहराची स्थापना मीरा अल्फान्सा यांनी केली आहे

हे शहर तामिळनाडूच्या दक्षिणेस पाँडिचेरीच्या उत्तरेस आहे

ऑरोविलच्या केंद्रस्थानी मातृमंदिर आहे आणि त्याच्या भोवती असणारे १२ बगिचे आहेत

आज ऑरोविलमध्ये सुमारे ५९ देशांमधील सर्व वयोगटातील, सर्व जाती-धर्माचे, भाषांचे, विविध संस्कृतींचे सुमारे २५०० नागरिक राहतात.

प्रत्येक व्यक्तीला तिला जे शिक्षण घेण्याची इच्छा असेल ते मुक्तपणे मिळण्याची सोय आहे.