मे महिन्याचा पहिला रविवार जगभरात 'जागतिक हास्य दिन' म्हणून साजरा केला जातो.

Yellow Heart

चेहऱ्यावरील हास्य हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं वैभव आहे. हास्य आपल्याला सकारात्मक बनवतं.

Yellow Heart

'हसणे' स्वभाव आणि उत्तम आरोग्यासाठी चांगले आहे.

Yellow Heart

शारिरीक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे लोक हसणं विसरु लागले आहेत.

Yellow Heart

जागतिक हास्यदिनानिमित्त तुमचा आवडता हास्य क्षण, हास्यास्पद प्रसंग किंवा एखादा चुटकुला आम्हाला शेयर करा.

Yellow Heart