‘भव्य जहाज’ म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर ‘टायटॅनिक’च येत असते. अशाच काही जहाजांची ही माहिती...

Thick Brush Stroke

वंडर ऑफ द सी : हे जगातील सर्वात मोठे क्रूज शिप आहे. ते ३६२ मीटर लांब असून १६ मजले आहेत. त्यातून ५,७३४ प्रवासी प्रवास करू शकतात.

Thick Brush Stroke

सिम्फनी ऑफ द सी : हे जहाजही रॉयल कॅरेबियन कंपनीचे आहे. त्याची लांबीही 362 मीटर आहे; त्याची प्रवासी क्षमता ५,५१८ इतकी आहे.

Thick Brush Stroke

हार्मनी ऑफ द सी : लांबीचा विचार करता हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात लांब जहाज आहे.

Thick Brush Stroke

ओअ‍ॅसिस ऑफ द सी : याच जहाजाने सर्वप्रथम क्रूज इंडस्ट्रीला नव्या उंचीवर पोहोचवले. २००९ मध्ये ते सेवेत आले.

Thick Brush Stroke

वर्ल्ड युरोपा : ‘एमएससी’ कू्रज कंपनीचे पहिले जागतिक स्तरावरील जहाज आहे. त्यामधून 6,762 प्रवासी आणि 2,138 कू्रमेंबर प्रवास करू शकतात.  

Thick Brush Stroke