द केरल स्टोरीमध्ये आसिफाची भूमिका सोनिया बलानी हिने साकारली आहे.

ती ३ तरुणींचं ब्रेन वॉश करताना या चित्रपटात दाखवण्यात आलंय

सोनिया रिअल लाईफमध्ये ती खूप हॉट आहे.

सोनिया एक टीव्ही अभिनेत्री आहे

बडे अच्छे लगते है, डिटेक्टिव्ह दीदी या मालिकेत ती दिसली होती

ती तुम बिन या बॉलिवूडपटातून पदार्पण केले होते

सुरवीन दुग्गल या मालिकेतही ती दिसली होती

पुढे बाजार या चित्रपटात सैफ सोबत ती दिसली

सोनिया एक डान्सर आहे

रिपोर्टनुसार, सोनियाला या चित्रपटासाठी ३० लाख रु. फी मिळालीय