'हे' आहेत कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू

न्युझीलंडच्या टीम साऊदीने आपल्या करियरमध्ये ८३ षटकार लगावले आहेत

वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर विवियन रिचर्ड्स यांनी ८४ षटकार लगावले आहेत

वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावावर कसोटीमध्ये ८८ षटकार आहेत

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने कसोटीमध्ये ९१ षटकार मारले आहेत

द. आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर ९७ षटकार आहेत

युनिवर्सल बॉस नावाने प्रसिध्द असलेल्या गेलने ९८ षटकार मारले आहेत

ऑस्ट्रेलियाच्या  अॅडम गिलख्रिस्टने कसोटीमध्ये १०० षटकार लगावले आहेत

न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्यालमने आपल्या करियरमध्ये १०७ ठोकले आहेत

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज बेन स्टोक्सने १०९ षटकार लगावले आहेत