तेजस्विनीने साडीत मराठमोळा साज पारिधान केला आहे

तेजस्विनी मराठमोळया लुकमध्ये म्‍हणाली, वर्तमानकाळ मी उलटा टांगला आहे

तेजस्विनी अंधा-या खोलीत खिडकीकडे पाहत पोज दिली आहे

तेजस्विनी साडीतील लुकमध्ये ती राणी दिसत आहे

तेजस्विनी फोटोशुट करताना चोपाळयावर बसून आहे